कोकणशाही

कोकणशाही

आमदार निलेश राणे यांच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्याला यश ; देवबाग समुद्रकिनारी विकास कामांना १५८ कोटींची अर्थसंकल्पात मान्यता…

महाराष्ट्र शासन पर्यावरण पूरक आणि संरक्षण व व्यवस्थापन या ४५० कोटी रुपये प्रकल्पांतर्गत देवबाग येथे १५८ कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे या प्रक्रियेमुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी…

शिवायन’ महानाट्य रंगमंचाचे भूमिपूजन…

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावर आयोजन ‘शिवायन’ या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन कुडाळ- मालवणचे आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी मालवण येथील टोपीवाला हायस्कूल बोर्डिंग मैदानावर करण्यात आले आहे. या महानाट्याच्या भव्य रंगमंचाच्या उभारणी…

आ.निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश ;छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथील रोहित्र स्ट्रक्चर हलवणार…

रत्नागिरी  कसबा संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथील रोहित्र स्ट्रक्चर अन्य ठिकाणी हलविण्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे १०० केव्हीए आणि २०० केव्हीए रोहित्रे उभी होती. मात्र त्यामुळे स्मारकाजवळ अडचण…

मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू…

बांदा इन्सुली गावातील नदीवर मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी स. ७ वा. च्या सुमारास उघडकीस आली. हेपोलिन परेरा (४५, रा. इन्सुली) असे या मृताचे नाव आहे.हेपोलिन व त्याचा सहकारी सायमन फर्नांडिस हे एकत्र मोल मजुरीचे…

मित्रांसोबत पार्टी करणं आलं अंगाशी तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू…

माजगाव सरमळे पुलानजीक मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी आलेल्या माजगाव तांबळगोठण येथील निखिल सूर्यवंशी (वय ४८) हा तरुण नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली.माजगाव येथील काही युवक पार्टीच्या उद्देशाने सरमळे नदीवर गेले होते. या दरम्यान ते आंघोळीसाठी नदीच्या डोहात…

नारिंग्रे सोसायटीत १७ लाखांचा अपहार : सचिवावर गुन्हा

देवगड देवगड तालुक्यातील नारिंग्रे विविध कार्यकारी सेवा सोसायटीत १६ लाख ९१ हजारांचा अपहार झाल्याची फिर्याद शासन नियुक्त लेखापरीक्षक गणेश एकनाथ सारंग (३९, रा. आडबंदर मुणगे, ता. देवगड) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.याप्रकरणी संशयित उमेश चंद्रकांत कदम (३१, रा. नारिंग्रे)…

औरंगजेबाच्या कबरीचा लवकरच ‘कार्यक्रम’ ; ना. नितेश राणे…

संगमेश्वर; औरंगजेबापासून हिंदू समाजाचे संरक्षण करण्याचे काम छत्रपती संभाजीराजेंनी केले आहे. हिंदू धर्मासाठी स्वतःची आहुती देऊन मोठे बलिदान देणारे छत्रपती संभाजीराजे यांचे लवकरच भव्य दिव्य स्मारक कसबा येथे उभारले जाणार आहे. हे स्मारक पाहाण्यासाठी अख्खं जगच येथे येईल, असा विश्वास…

नितेश राणे यांच्या माध्यमातून ग्रामसडक रस्त्याचे भूमिपूजन…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून मंजूर मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम यांच्या हस्ते भूमिपूजन.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील नाद ते महाळुंगे हा 3 कि. मी. रस्ता मुख्यमंत्री…

डिझेल परताव्या बाबत लवकरच सर्व प्रश्न निकाली लागणार ; मंत्री. नितेश राणे

मुंबई : मच्छीमारांना मदत करण्यासाठी सरकार नेहमीच सकारात्मक आहे. पर्ससीन जाळ्यांसह बारा सागरी मैलापर्यंत मासेमारीला परवानगी नाही. त्यामुळे अशा बोटींना डिझेल परतावा मिळणार नाही. मात्र, जे नियमानुसार मच्छीमारी व्यवसाय करतात अशांना त्यांचा डिझेलचा परतावा शंभर टक्के दिला जाईल, असे मत्स्यव्यवसाय…

वादळी वारे आणि तापमान वाढीमुळे आंबा, काजू पिकाला फटका…

जिल्ह्यात गेले दोन-तीन दिवस जोरदार वादळी वारे वाहत असून, सरासरी तापमानातही कमालीची वाढ झाली आहे. याचा फटका आंबा, काजू पिकाला बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे कोवळे काजू बी, आंबा गळून पडल्यामुळे झाडांखाली काजू बी व आंब्यांचा खच पडल्याचे पाहायला मिळत आहे.…