
कार्याध्यक्षपदी निलेश तेंडुलकर ,अध्यक्षपदी भास्कर केरवडेकर तर सचिव पदी मिलिंद बांदिवडेकर
युवा संघटक सागर वालावलकर व महिला संघटक अर्चना घावनळकर .
आजी माजी लोकप्रतिनिधी,वकील,डॉक्टर, पत्रकार, लेखा परीक्षक यांचा समावेश.
कुडाळ:कुडाळ तालुका देवळी हितवर्धक संघाची तालुका कार्यकारिणी संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली . अध्यक्ष भास्कर केरवडेकर, कार्याध्यक्ष निलेश तेंडुलकर, सचिव ऍड. मिलिंद बांदिवडेकर, उपाध्यक्ष पदी प्रसाद साळगावकर, विनायक पिंगुळकर, नागेश ओरस्कर , संजय नाईक यांची निवड करण्यात आली .
महिला संघटक अर्चना घावनळकर व युवा संघटक सागर वालावलकर जबाबदारी पार पडणार आहेत. प्रदीप कुडाळकर खजिनदार , अरविंद तेंडोलकर ,सुहास पाटकर हे सहसचिव असतील. ऍड .विवेक मांडकुलकर ,ऍड . सुशांत पिंगुळकर, ऍड .अनघा तेंडुलकर, ऍड .विनय मांडकुलकर,सुहास बांबर्डेकर सल्लगार , शिवराम पणदूरकर , निलेश ओरस्कर , प्रशांत पोईपकर, अरुण अणावकर, राजेश हेदळकर, परशुराम तुळसुळकर, मकरंद साळगावकर , अमोल साळगावकर, सौरभ पाटकर, वैभव चेन्दवणकर, धोंडी नाईक, नामदेव जांभवडेकर, मामा कसालकर, सुहास बांबुळकर, सदानंद देवळी, कृष्णा बिबवणेकर,समीर मटकर, गोपाळ कवठणकर, दिलीप पडवेकर, सुहास वसंत बांबुळकर, विराज बावकर , दिनेश साळगावकर, डॉ. पी. डी वराडकर, सगुण बांबर्डेकर , दिनकर तळवणेकर , प्रशांत केरवडेकर, दिलीप पडवेकर , विराज बावकर,सदानंद देवळी , कृष्णा बिबवणेकर, सुहास वसंत बांबुळकर कार्यकारिणी सदस्य तर कायम निमंत्रित व मार्गदर्शक म्हणून सावळाराम अणावकर , घनश्याम वालावलकर, चंद्रकांत अणावकर, प्रकाश सावंत, दिनेश आजगावकर, मंदार परुळेकर, विकास कुडाळकर, प्रकाश सावंत, प्रकाश नेरुरकर, दिगंबर गोवेरकर ,बाळ कनयाळकर, महेश कुडाळकर, उदय कुडाळकर, वर्षा कुडाळकर, डॉ.अनिल साळगावकर असतील.या संघाला जिल्हा संघाचे अध्यक्ष राजन नाईक व ज्येष्ठ शिक्षक नेते सावळाराम अणावकर यांचे मार्गदर्शन कायम असणार आहे.
समाजातील सर्व घटकांना अडी अडचणीच्याच्या वेळी मदत करणे तसेच देवस्थानिक कामात अन्याय होत असेल तर त्याबाबत विचार विनियम करणे आणि वर्षभरात विविध कार्यक्रम करणे असे ठरवण्यात आले. कोकणशाही कुडाळ


