श्री रामनवमी महोत्सव कालवीबंदर 2025 सामाजिक नाटय स्पर्धा निकाल

प्रशांत रेवणकर/ कालवी बंदर

प्रथम क्रमांक-नाटक . अखेरचा सवाल . मंडळ-श्री देवी सातेरी प्रासादिक नाटय मंडळ कवठी. व्दितीय क्रमांक-नाटक-झम्पय.नाटय मंडळ -अक्षर सिंधु साहित्य कला मंच कणकवली . तॢतीय क्रमांक-नाटक-जापसाल.नाटय मंडळ- ऊगवाई कलारंग फोंडाघाट कणकवली. दिग्दर्शक. प्रथम-सुहास वरुणकर व्दितीय-संतोष सांगळे. तॢतीय. शेखर गवस . अभिनेता. 1) प्रमोद तांबे 2) सत्यवान गावकर 3) प्रदिप होडावडेकर अभिनेत्री 1) र्किती चव्हाण 2) रुपाली परब 3) समाधान फडके नेपथ्य 1) संजय राणे 2) दादा हळदणकर 3) श्रीदेवी सातेरी प्रासादिक नाटय मंडळ कवठी प्रकाश योजना 1) सुहास वरुणकर 2) साई नाईक. मनीष पाटकर 3) श्रीकांत चेदवणकर पार्श्वसंगीत 1) विजय चव्हाण 2) मंदार मेस्त्री. हितेश पिळणकर3) प्रज्ञेश कुडाळकर
या बक्षिस वितरण समारंभास केळुस सरपंच योगेश शेटये, मिलींद पराडकर, मुंबई वाशीय बाबी राऊळ. मनोहर पावसकर, मंडळ अध्यक्ष आपा ताम्हणकर, परीक्षक नंदु तळवलकर. सुनील मळेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत विठ्ठल रखुमाई ऊत्सव कमीटी अध्यक्ष नामदेव नागवेकर यांचे हस्ते झाले. सुत्रसंचालन व आभार कृष्णा रेवणकर यांनी मानले.