सिंधुदुर्ग दि ०३
जिल्हा नियोजनमध्ये दिलेल्या मंजूर अहवालात कृषी विभागाचा शून्य अहवाल आला आहे. आमदार निलेश राणे यांनी सीईओंना या सर्व संदर्भात जाब विचारला संबंधित अधिकारी या ठिकाणी गैरहजर होते, कृषी प्रधान जिल्ह्यात कृषी विभागासाठी शून्य तरतूद करण्यात आल्याने याची खासदार नारायण राणे यांनी गंभीर दखल घेतली आणि संबधित अधिकाऱ्यांना लेखी म्हणणे घेण्याची सूचना देखील देण्यात आलाय आहे.










