जाहीर सत्कार सोहळा…!निमंत्रण
साईनाथ गांवकर / कुडाळ
उद्या रविवार दिनांक २२ रोजी कॅबिनेट मंत्री सन्मा. नितेशजी राणेसाहेब आणि आमदार श्री. निलेशजी राणेसाहेब यांचा कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ महायुतीच्यावतीने आयोजित केला आहे. तरी आपण या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.
स्थळ : शांतादुर्गा हॉल, पावशी
वेळ : रविवार दि. 22 रोजी सायं. 5.00 वाजता