
लाटांवर पुन्हा रंगली मच्छिमारांची लगबग; देवगडमध्ये मासेमारीचा श्रीगणेशा
देवगड : ७६ दिवसांच्या मासेमारी बंदीनंतर अखेर आज देवगड येथील समुद्रात मासेमारी हंगामाला अधिकृतपणे सुरुवात झाली. देवगड धक्क्यावर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नौका मालक, मच्छिमार, महाराष्ट्र…








