
🟨 रवी चव्हाण साहेबांचा खरा लाभार्थी वैभव नाईक – हे जगजाहीर | आमदार निलेश राणेंनी मांडली रोखठोक भूमिका | kokanshahi |
वैभव नाईक यांच्यावरून कुडाळ-मालवणचे आमदार निलेश नारायण राणे यांनी सोशल मीडियावरून जोरदार निशाणा साधला आहे. “माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही, हा २०२६ चा सर्वात मोठा विनोद आहे,” अशी बोचरी टीका नीलेश राणे यांनी केली आहे.…








