
🌪️ वादळी वाऱ्याने उडवली घरांची छप्परे; चेंदवणमध्ये थरारक घटना
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावातील टेंबवाडी येथे रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीत विजय मेस्त्री, गिरीजा मेस्त्री आणि गणपत मेस्त्री यांच्या घरांवर भलामोठा वृक्ष कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी…








