Category बातम्या

नगरपरिषदेत नागरिकांचा एल्गार; प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन

सावंतवाडी : सर्वोदय नगर येथील त्रस्त नागरिकांनी नगरपरिषदेत धडक दिली. येथील विविध नागरी समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करत समस्यांची गाऱ्हाणी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या समोर घातली. यावेळी मुख्याधिकारी यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.सर्वोदयनगर येथील महिला कमिटी…

उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी दिले सावंतवाडीच्या नाट्यसंस्कृतीला नवे रूप; बॅरिस्टर नाथ पै सभागृहासाठी ९९ लाखांचा निधी

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात नाटक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करताना होणारी प्रेक्षक व कलाकारांची गैरसोय आता लवकरच दूर होणार आहे. उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार सांभाळत असताना केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे या सभागृहाच्या…

कुडाळमध्ये ‘शिवराज भूषण’ महानाट्याचा जल्लोष, प्रेक्षकांची तुफान गर्दी

कुडाळ : मालवणच्या श्री शिवराज मंचच्या कलाकारांनी सादर केलेल्या ‘शिवराज भूषण’ या महानाट्याने कुडाळकर रसिकांवर अक्षरशः गारुड केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य पराक्रम आणि महाकवी भूषण यांनी ब्रज भाषेत लिहिलेल्या ‘शिवभूषण’ ग्रंथातील ३८० छंदांपैकी निवडक २१ छंद या नाटकातून सादर…

सावंतवाडीत क्रिकेटचा थरार रंगला! ‘ओम स्पोर्ट्स’ ठरला महाविजेता!

भाजप युवा नेते विशालजी परब आणि उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते झाला बक्षीस वितरण सोहळा सावंतवाडी येथे एस.एन.आर.आर. ग्रुपतर्फे व सावंतवाडी भाजपाच्या पुरस्कराने आयोजित भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभाला भाजपाचे युवानेते विशाल…

गॅस सिलिंडरवर मोठा झटका! इराण-अमेरिका युद्धाचा थेट भारतावर परिणाम, आकडे धक्कादायक

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारतातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये भारतातील LPG च्या वापरात 13 टक्क्यांची मोठी घट झाली. मध्य पूर्वेतील तणावामुळे पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले, ज्याचा परिणाम घरगुती स्वयंपाक तसेच व्यावसायिक गॅसच्या उपलब्धतेवर झाला.मार्चमध्ये…

आ. निलेश राणेंच्या पुढाकारातून उद्योगविकासाला मोठी चालना : कुडाळ एमआयडीसीतील प्रमुख रस्त्यांसाठी २७ कोटींची भरीव मंजुरी

मालवण-कुडाळ मतदारसंघातील औद्योगिक विकासाला गती देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या त्यांच्या सत्कार समारंभात दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. या साठी आमदार निलेश राणे यांच्या आग्रही पुढाकारातून कुडाळ एमआयडीसी परिसरातील…

“सिंधुदुर्गात अवैध वाळू माफियांवर प्रशासनाचा मध्यरात्री ‘सर्जिकल स्ट्राईक’!”

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वय साधत व्यापक आणि नियोजित ‘सर्जिकल स्ट्राईक’ राबवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानुसार विविध तालुक्यांतील तहसीलदारांनी संयुक्त पथके तयार करून अवैध वाळू वाहतुकीवर एकाचवेळी…

श्री देव वेतोबाच्या कृपेने रंगणार पाच दिवसांचा भक्तीमय सोहळा

वेंगुर्ले : आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन सोहळा मंगळवार, २१ एप्रिल रोजी होणार आहे. यानिमित्त १९ ते २३ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १९ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम, रात्री ८…

कुडाळमध्ये कचरा डेपो आगीचा भडका ; प्रशासनावर आ. निलेश राणेंची कठोर कारवाईची मागणी

कुडाळ येथील कचरा डेपोला लागलेली आग दुसऱ्या दिवशीही धुमसत असून, प्रशासकीय ढिसाळ कारभारामुळे आमदार निलेश राणे यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी (CEO) औंधकर यांना याप्रकरणी जाब विचारला असता ते निरुत्तर झाले. दरम्यान, ही आग लावली गेली असल्याच्या संशयावरून…

आंबोली घाटात सुरक्षा वाढवण्यासाठी सरपंच सागर ढोकरे आक्रमक

सावंतवाडी : मद्यधुंद अवस्थेत आंबोली घाटातून येणाऱ्या वाहन चालकांकडून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघातात एका चिमुकलीचे निधन झाले असून घाटातून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करून नंतरच त्यांना पुढे जाऊ द्यावे, अशी मागणी गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी…