Category बातम्या

तिलारी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची पाईपलाईन कोसळली

दोडामार्ग तिलारी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची घोटगेवाडी येथील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मंगळवारी मध्यरात्री कोसळली. यामुळे घोटगेवाडी, घोटगे, परमे या गावांना होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. गतवर्षीच या पाईपलाईनची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र ती डागडुजी केलेली पाईपलाईन अखेर कोसळली…

बांदा -शेर्ले तेरेखोल रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांचे उपोषण मागे…

सावंतवाडी, दि:२२ बांदा- शेर्ले तेरेखोल नदीवर जीवन प्राधिकरण खात्याच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रजासत्ताकदिनी उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. मात्र रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले असल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थ पप्पू…

२६ जानेवारी रोजी कलंबिस्त रहिवाशी उपोषणास बसणार..

सावंतवाडी : दि. २२ कलंबिस्त मुख्य रस्ता खडीकरण करून बरेच दिवस झाले मात्र त्यावर अद्याप पर्यंत डांबरीकरण करण्यात आलेले नाही. अनेक वेळा याविषयी आवाज उठवून देखील अजूनही हा रस्ता नादुरुस्त आहे. हा रस्ता व्हावा यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आलेला…

स्मशानभूमीसाठी संघर्ष ही एक शोकांतिकाच…

कुडाळ एमआयडीसी क्षेत्रालगतच्या नेरुर – वाघचौडी व गोंधयाळे वाडीतील ग्रामस्थ स्मशानभूमी आणि जोड रस्ता या मागणीसाठी गेली अनेक वर्षे संघर्ष करत आहेत. या दोन्ही वाडीची लोकसंख्या सुमारे दीड हजार एवढी आहे. स्मशानभूमी मागणीसाठी गेल्या काही वर्षांत 20 हून जास्त उपोषणे…

शिवाजीनगर बस स्थानकात २४ तास सेवा देण्याची मागणी..

चिपळूण शहरातील व मुंबई-गोवा महामार्गालगत शिवाजीनगर एसटी स्थानकावर लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागात जाणाऱ्या एस.टी. गाड्या थांबवाव्यात, तसेच उपहारगृह व वाहतूक नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी केली आहे. शहरात 1998 पासून एस.…

गोवा बनावटीची दारू विक्री एकास अटक..

सावंतवाडी : दि २२ गोवा बनावटीची दारू विक्री केल्याप्रकरणी सांगेली येथे एकाला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या वतीने ताब्यात घेण्यात आले आहे.त्याच्याकडून तब्बल ६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमित गणू मातोंडकर (वय ३९, रा. सांगेली जायपीवाडी)…

मनसेचा आंदोलनाचा इशारा ; झाराप पत्रदेवी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ !

झाराप पत्रदेवी येथील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आठ दिवसात न बुजविल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग जागा झाला. या पटप्प्यातील खड्डे बुजविण्यास सुरूवात करण्यात आली. मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. झाराप…

बुथप्रमुखांसह भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ तालुक्यातील 63 बूथवरील 18 सरपंच, शक्ती केंद्रप्रमुख आणि 55 बुथप्रमुखांसह भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांनी आणि विविध पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यामध्ये माजी जि.प. अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, भाजप ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, भाजप तालुकाध्यक्ष देवेंद्र सामंत, कसाल सरपंच…

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नवनियुक्त पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार!

कणकवली : दि २१ सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नितेश राणे यांचे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर बांदा येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सत्कार व स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर प्रदेश चिटणीस…

देवगड मेडिकल फाउंडेशन तर्फे देवगड तालुक्यातील रुग्णांसाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम

देवगड: दि २० देवगड मेडिकल फाउंडेशन तर्फे देवगड तालुक्यातील रुग्णांसाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गेली दोन वर्ष देवगड येथील एकमेव ऑर्थोपेडिक सर्जन डॉ तन्मय आठवले हे मंत्री नितेश राणे यांच्या आग्रहाला मान देऊन…