
मळगाव वेत्ये येथे भरधाव ट्रक आणि दुचाकींचा भीषण अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी
सावंतवाडी: भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज बारा वाजण्याच्या सुमारास मळगाव वेत्ये येथे चॉकलेट फॅक्टरीसमोर घडली. जखमी दुचाकी चालकाला रिक्षा मधून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती वेत्ये सरपंच…








