
रत्नागिरी मार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार…
साडवली: सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास देवरुख रत्नागिरी मार्गावर स्नागझरी निवेबुद्रुक येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृत युवकाचे नाव मिलन जसबीर बोहरा असे असून तो मूळचा नेपाळचा आहे. मिलन बोहरा…






