Category बातम्या

PAI 1.0 राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते ग्रामपंचायत अधिकारी शिवराज राठोड यांचा विशेष सन्मान

श्री शिवराज राठोड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंजवडे गावात ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असताना अनेकविध अभियानामध्ये किंजवडे ग्रामपंचायतीने उल्लेखनीय यश मिळवले आहे. श्री शिवराज राठोड यांच्या अचूकता, गुणवत्ता आणि वेग या त्रिसूत्रीवर भर देऊन काम करण्याचे हे फलित आहे असं म्हटल्यास…

युवासेनेची जम्बो कार्यकारणी जाहीर

कुडाळ मालवण चे लोकप्रिय आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवासेना तालुकाप्रमुख अनिकेत तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी जाहीर झाली.कार्यकारणी पुढीलप्रमाणेप्रथमेश दळवी उपजिल्हाप्रमुख,साईराज दळवी तालुका सचिव,विश्वास पांगुळ उपतालुका प्रमुख,वासुदेव सावंत उपतालुका प्रमुख,वैभव मेस्त्री सोशल मीडिया तालुकाप्रमुखविभागप्रमुखदयेश…

शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी ओंकार तेली, कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे, तालुका सचिव राकेश कांदे, तालुका संघटक रोहित भोगटे, युवा सेना शहर प्रमुख माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम यांची निवड

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जाहीर केली निवड कुडाळ प्रतिनिधीआमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शहर प्रमुख पदी नगरसेवक अभिषेक गावडे यांची जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी निवड जाहीर केले तर उपजिल्हाप्रमुख पदी माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांची…

गोविंदा पथक ‘जय वेतोबा’ यांना टी-शर्ट व पॅन्ट वाटप

कुडाळ — गोविंदा पथक जय वेतोबा यांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख आनंद शिरवलकर यांच्या हस्ते नव्या टी-शर्ट व पॅन्टचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पथकातील खेळाडू, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आनंद शिरवलकर यांनी गोविंदा पथकातील खेळाडूंना शुभेच्छा…

भाजपच्या ओरोस मंडल महिला उपाध्यक्षा पदी भारती चव्हाण यांची नियुक्ती

राजेश हेदळकर / ओरोस भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गची “ओरोस मंडल” कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये श्रीम. भारती विनायक चव्हाण यांची महिला उपाध्यक्षा या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. ओरोस मंडल चे अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्या सहीने…

शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील पहाटेची पहिली पूजा संपन्न | दुसरा श्रावण सोमवार |

दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे आज श्रावणी सोमवारचा दुसरा सोमवार (दिनांक ०४ ऑगस्ट २०२५) भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या शुभ दिवशी पहाटेची पहिली पूजा शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्याहस्ते संपन्न झाली. या पावन प्रसंगी संजय…

कुडाळ व मालवणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली नियुक्ती कुडाळ / प्रतिनिधी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपले काम पक्ष हितासाठी करा. आपला पक्ष वाढला पाहिजे आपल्या मित्र पक्षाला त्रास होईल असे कोणतेही वर्तन करू नका असे आमदार निलेश राणे यांनी…

उबाठा सेनेचे माजी आ. वैभव नाईक यांच्या वेंगुर्ले येथील आंदोलनाचा उडाला फज्जा!

स्थानिक उबाठा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आंदोलनाकडे फिरवली पाठ माजी आ. परशुराम उपरकर यांनी ही आंदोलनात सहभागी होण्याचे टाळले उबाठा मधील दोन गट वेंगुर्ले येथे दिसून आले स्पष्ट *नाईक यांना मोर्चा रद्द करून निवेदन देण्याची ओढवली नामुष्की वेंगुर्ले : प्रतिनिधी…

देवगड मेडिकल फाउंडेशनतर्फे भव्य आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन

देवगड – शनिवार , १९ जुलै २०२५ रोजी देवगड मेडिकल फाउंडेशन तर्फे, रामेश्वर ग्रामपंचायत सभागृह, रामेश्वर येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर भव्य प्रमाणावर यशस्वी पार पडले. या शिबिरात ८० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला.या शिबिरात डॉ. रिया जैन आठवले…

एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महावि‌द्यालयात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा ; जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची उपस्थिती

सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग माननिय श्री.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.…