
१ एप्रिल पासून या मोबाइल नंबरचे यूपीआय (UPI) अकाऊंट होणार बंद….
ब्युरो न्यूज कोकणशाही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयचे नवे निर्देश १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहेत. हे निर्देश लागू झाल्यानंतर बँका आणि यूपीआय अॅप इनअॅक्टिव्ह असलेले मोबाईल त्यांच्या यंत्रणेतून काढून टाकणार आहेत. जे मोबाईल नंबर काढून टाकले…







