
निरवडे ग्रामपंचायतीचे आश्वासन ठरले निर्णायक; पारकर कुटुंबीयांचे उपोषण मागे
सावंतवाडी : निरवडे येथील भरवस्तीत सुरू असलेल्या वराह पालन व्यवसायामुळे होणारी प्रचंड दुर्गंधी आणि ध्वनीप्रदूषण याविरोधात पारकर कुटुंबीयांनी पुकारलेले बेमुदत उपोषण अखेर यशस्वी झाले आहे. स्वातंत्र्यदिनी सुरू केलेल्या या उपोषणाची ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर दखल घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर योगेश पारकर…








