
कणकवली नगरपंचायतीत कोट्यवधींचा घोटाळा? बंडू हर्णेंचा मोठा आरोप!
कणकवली : कणकवली नगरपंचायतीत विविध विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या लोकप्रतिनिधींनीच गैरव्यवहाराला चालना दिल्याचा आरोप माजी नगरसेवक बंडू हर्णे यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनही सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.माजी नगराध्यक्ष समीर…








