
कुणकेरी-लिंगाचीवाडी रस्त्याच्या अर्धवट कामाकडे लक्ष वेधण्यासाठी मनविसेच्या या मागणीची दखल…
सावंतवाडी कुणकेरी-लिंगाचीवाडी येथील अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याबाबत मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी जि. प. चे उपअभियंता अंगद शेळके यांचे लक्ष वेधले. त्यानंतर श्री. शेळके यांनी कुणकेरी- लिंगाचीवाडी रस्त्यांची पाहणी करत उर्वरित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन मनविसे…



