
९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर!
सावंतवाडी : सकल मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १३ जून रोजी सायंकाळी ४ वाजता मांगिरीश बॅन्क्वेट…








