
आदिशक्ती अभियानात केळूस गावाचा “प्रथम क्रमांक” ; जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते सन्मान
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सन २०२५-२६ पासून आदिशक्ती अभियान राबविणे व आदिशक्ती पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम शासन स्तरावरून जाहीर करण्यात आला आहे. आदिशक्ती अभियानात तालुकास्तरीय “प्रथम क्रमांक” पटकाविल्याबद्दल केळूस गावाचा मा. जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. या…








