
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघे निर्दोष मुक्त…
कणकवली, ता. २४ : घोणसरी येथील बांधकाम व्यावसायिक संजय जगन्नाथ पडवळ यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून फोंडाघाट येथील अजित राधाकृष्ण नाडकर्णी, दत्ताजी सुरेश चव्हाण यांची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. अजित नाडकर्णी यांच्यावतीने…






