
कुडाळच्या मुलींची दिल्लीत डान्स शोमध्ये यशस्वी कामगिरी सुमन चव्हाण ‘द नेक्स्ट स्टार टीव्ही रिएलटीशो’ ची विजेती
वृत्तसेवादिल्ली मुरादाबाद येथे नुकत्याच झालेल्या द नेक्स्ट स्टार या टीव्ही रिऍलटी शो मध्ये कुडाळच्या पि.के.डान्स क्रु आणि फिटनेस स्टुडिओ कुडाळ यांच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.कुडाळ शहरातील पि.के. डान्स क्रु आणि फिटनेस स्टुडिओ कुडाळ या डान्स क्लासच्या पाच मुलींची टीव्ही…








