
रविंद्र चव्हाणांनी इन्सुली जि. प. सदस्य नितीन राऊळ यांच्या कार्यालयाला दिली भेट
सावंतवाडी : जिल्हा परिषद निवडणुकीत इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघ निवडून आलेले इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांच्या इन्सुली जनसंपर्क कार्यालयाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी श्री.चव्हाण यांचे…








