Category बातम्या

मुंबईत जाधव गुरुजींच्या स्मृती जागणार ; येत्या ३० मार्चला अभिवादन सभेचे आयोजन

महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केलेले विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आदर्श शिक्षक तथा सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी भिवा कृष्णा जाधव अर्थात जाधव गुरुजी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.जाधव गुरुजींनी देहदानाचा संकल्प…

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; दारू पिण्याची सवय असेल तर तुमचा आरोग्य विमा किंवा आर्युविमा नाकारला जाईल….

आरोग्य विमा किंवा आर्युविमा नाकारण्याचे प्रमाण सध्या वाढलेले आहे. अशातच क्लेम नाकारण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीने पॉलिसी विकत घेत असताना दारू पिण्याची सवय लपवून ठेवली असे तर विमा कंपनी त्याचा क्लेम…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकरच खात्यात होणार जमा…

ब्युरो न्यूज कोकणशाही महाराष्ट्र सरकारनं 2023-24 च्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अनुदानात राज्य शासनाच्या वतीनं भर घालण्याच्या हेतूनं ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 5…

लोखंडी रॉड लागल्याने मंत्री गिरीश महाजन यांना दुखापत….

ब्युरो न्यूज कोकणशाही देशसेवा बजावत असताना वीरमरण आलेल्या वरणगाव येथील अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्याने दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर जखमी अवस्थेतच मंत्री महोदयांना वरणगाव येथील निमजाय हॉस्पिटल येथे नेण्यात आले,…

अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान; भरपाई देण्याबाबतची मागणी ; आ.दीपक केसरकर…

सावंतवाडी मार्च महिन्यात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसा मुळे फळबागांचे नुकसान झाले यासंदर्भात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. दीपक केसरकर यांनी विधानसभेत लक्ष वेधले आहे.अवकाळी पावसा मुळे फळ बागायतदार, शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याकडे आमदार दीपक केसरकर…

कॉमेडीयन कुणाल कामराचा जाहीर निषेध ; त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी….

मंडणगड : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाण्याचे माध्यमातून आक्षेपार्य शब्द वापरुन बदनामी करणाऱ्या स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात यावा या मागणीसाठी 28 मार्च 2025 रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, शहरप्रमुख विनोद जाधव…

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा….

सावंतवाडी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी आंबोली येथील वसंतदादा पाटील ऊस संशोधन केंद्राला भेट दिली. नियोजित कोल्हापूर दौऱ्याच्या वेळी त्यांनी थोडासा वेळ काढून या ठिकाणी होत असलेल्या उसाच्या संशोधनाबद्दल माहिती जाणून घेतली . तसेच “ए.आय.” तंत्रज्ञानाचा वापर…

पालकमंत्री कक्षात ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जनता दरबारास सुरुवात…

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील पालकमंत्री कक्षात ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जनतेची गाऱ्हाणी ऐकण्याचे काम सुरू झालं असून जनतेचे प्रश्न जागच्या जागी सोडविण्याकडे मंत्री राणे यांचा कल लागला आहे, जनता दरबारात भेटणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न सोडवण्यात येत असून नागरीकांमध्ये तात्काळ…

तृतीयपंथीया कडून तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न… डाव फसला ;

नांदगाव: नांदगाव येथील युवतीला तृतीयपंथीया कडून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सतर्क नागरिकांकडून पाठलाग करून तृतीयपंथी याला हुमरठ येथे पकडून युवतीची पोलिसांच्या मदतीने सुटका केली. तर तृतीयपंथीयाच्या दुस-या साथीदाराला ग्रामस्थांनी नांदगाव येथे पकडून ठेवले. ही घटना गुरूवारी (दि. २७) दुपारी…

ट्रक व रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक बसून अपघात….

वैभववाडी : ट्रक व रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक गणपत काशीराम धावडे (वय ५८, रा. करुळ- भोयडेवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर संतोष रामकृष्ण माळकर (४८, रा. करुळ) हे किरकोळ जखमी झाले आहेत.ही घटना…