Category बातम्या

“शाळा वाचवा,शिक्षण वाचवा मंचा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाचा 15 मार्च 24 च्या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्तेवर अतिशय प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करावा व शाळा बंद करून क्लस्टर पद्धत राबवण्या ऐवजी गावांमधील शाळा तिथेच कश्या टिकतील यासाठी…

डॉ. रिया जैन आठवले यांचे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर गौरवाने प्रतिनिधित्व

मुंबई – डीएमएफ हेल्थकेअर प्रा. लि. यांच्या वतीने कार्यरत असलेल्या डॉ. रिया जैन आठवले यांना संयुक्त राष्ट्रांच्या United Nations Global Compact Network India (UN-GCNI) आयोजित Business Conclave मध्ये Esteemed Faculty & Guest Speaker म्हणून आमंत्रित होण्याचा मोठा सन्मान प्राप्त झाला.मुंबई…

आ. निलेश राणेंकडून मनीष दळवी यांची पाठराखण! ट्वीट होतय व्हायरल । Kokanshahi ।

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक हे जिल्ह्यातील शेतकरी मच्छिमार सर्वसामान्य नागरिक यांची बँक आहे. यावर जिल्ह्यातील सहकारी संस्था पतसंस्था व शेतकरी अवलंबून आहेत. या सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे…

उद्योग मंत्री उदय सामंत रुग्णालयात दाखल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतली उदय सामंतांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या आठवड्यात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. हे हिवाळी अधिवेशन पंरपरेनुसार नागपूरला पार पडलं. उदय सामंत हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले होते. त्यांनी हिवाळी…

युवा पत्रकार मुझम्मील काझी ‘कलगी तुरा आदर्श पुरस्काराने’ सन्मानित

रत्नागिरी : पत्रकारिता क्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय योगदानासाठी युवा पत्रकार मुझम्मील काझी यांना नुकतेच मुंबई येथील अत्यंत मानाच्या ‘कलगी तुरा आदर्श पुरस्कार २०२५’ ने गौरवण्यात आले आहे. कलगी तुरा समाज उन्नती मंडळ, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार, मुझम्मील…

मालवणात १९ डिसेंबरला कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीमचे आयोजन

मालवण : सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामीण रुग्णालयात १९ डिसेंबरला कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत कर्करोग मोबाईल व्हॅनच्या सहाय्याने मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग यांची…

महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढ ! हवामान विभागाकडून अलर्ट

मुंबई : भारत आणि महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने जो अंदाज व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ठाणे, ठाणे उपनगर नवी मुंबई आणि मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर हलका गारवा जाणवेल. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.…

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटने तर्फे मुंबई हायकोर्ट न्यायाधीश ॲड. मा. श्री. अमितजी जामसंडेकर यांचा सन्मान

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ॲड. मा. श्री. अमितजी जामसंडेकर यांची मा. मुंबई हायकोर्ट येथे सन्मा. न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल प्रविणा कडू आणि जिल्हाध्यक्ष प्रा. हरीभाऊ भिसे यांच्या हस्ते व इंटरनॅशनल ह्यूमन राइट्सच्या वतीने तसेच सिंधुदुर्ग जिल्हा व देवगड तालुका…

Election Commission: महापालिकांच्या निवडणुका जाहीर

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महापालिका निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदार होणार…

नाताळसाठी नवीन वर्षाच्या काळात प्रवास होणार आनंदायी ; 20 डिसेंबरपासून धावणार स्पेशल एक्सप्रेस

मडगांव : नाताळसह नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी आग्नेय मध्यरेल्वेच्या समन्वयाने २० डिसेंबरपासून बिलापसूर-मडगांव साप्ताहिक स्पेशल धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. १४ रोजी स्पेशलचे आरक्षण खुले होणार आहे.बिलासपूर-मडगांव एक्सप्रेस स्पेशल बिलासपूरहून दर शनिवारी २० ते…