
संत राऊळ महाराज महाविद्यालय ते एमआयडीसी मार्गावरील चौपदरीकरण रस्त्यावर दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर बसविण्याची शिवसेनेची मागणी
कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय ते एमआयडीसीपर्यंत झालेल्या चौपदरीकरण रस्त्यावर तातडीने दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक श्री. अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,…








