
एम आय टी एम अभियांत्रिकी कॉलेज सुकळवाडमध्ये शासनमान्य डिप्लोमा प्रवेश सुविधा केंद्र
अद्यावत सुविधा केंद्रमार्फत फॉर्म भरण्याची संधीसुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (एम आय टी एम) या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष डिप्लोमा इंजीनियरिंग साठी प्रवेश प्रक्रिया केंद्र म्हणून शासनाने या संस्थेची निवड केली आहे. शासनाच्या…








