Category बातम्या

कुडाळ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

कुडाळ : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुडाळ पंचायत समिती (निर्वाचक गण) सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीची सोडत आज तहसिलदार कार्यलयात जाहीर करण्यात आली. कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती, जमाती, महिला व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षण ठरविण्याची ही सोडत प्रक्रिया…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे होणार उदघाटन

मुंबई : आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नांतून नवी मुंबई येथे साकार झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते उद्या उदघाटन होत आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण असणार आहे.…

राजकोट शिवस्मारक परिसराच्या सुशोभीकरणासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक

मालवण : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या मंत्रालयीन दालनात राजकोट, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसराच्या सुशोभीकरणासंदर्भात आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.शिवेंद्रराजे भोसले यांसह संबंधित विभागांचे अधिकरी उपस्थित होते.…

श्री तारादेवी फुगडी ग्रुप केळूसने पटकावला जिल्हास्तरीय मंगळागौर फुगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक

कोकणशाही प्रतिनिधी : प्रशांत रेवणकर इनामदार श्री रामेश्वर संस्थान कसबा आचरे, तालुका मालवण गणेशोत्सव २०२५ च्या निमित्ताने श्री देव रामेश्वर मंदिरात देवूळवाडा मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा स्तरीय मंगळागौर फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नामवंत फुगडी…

राजन तेली अडचणीत | सिंधुदुर्ग जिल्हा बँक फसवणुकीबाबतची केस मुंबई सीबीआय कडून दिल्ली सीबीआयकडे | तपासून आवश्यक ती कारवाई करण्याचे पत्रात नमूद | kokanshahi |

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते राजन तेली अडचणीत आले आहेत. जिल्हा बँक फसवणूकीबाबतच्या केस बाबतच्या CBI चा पत्रव्यवहार समोर आला आहे. ही नोटीस CBI (केंद्रीय अन्वेषण विभाग) च्या भ्रष्टाचार विरोधी शाखेकडून (Anti Corruption Branch) काढलेली आहे. यात काय आहे ते…

शिंदेंचा दसरा मेळाव्याच्या ठिकाणात बदल; शिवसेना दसरा मेळावा कुठे होणार जाणून घ्या

शिवसेनेतील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या विचाराने चालणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली होती. शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद…

शाळा केळूस-कालवीबंदर येथे शारदोत्सवाची मंगलमय धूम

शाळा केळूस-कालवीबंदर येथे शारदोत्सवाची मंगलमय धूम केळूस, ता. वेंगुर्ला ,जि. सिंधुदुर्ग : शाळा केळूस-कालवीबंदर येथे नवरात्रोत्सवानिमित्त शारदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सकाळी श्री सरस्वतीमातेची प्रतिमा विधीवत पूजन करून…

देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा ; मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खास बाब म्हणून इतिवृत्ताला मान्यता *मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश *कृषि मंत्री दत्तामामा भरणे यांच्या बैठकीत निर्णय *कोकणाला मिळणार नवे शैक्षणिक दालन *सौंदाळे येथे साडेसात हेक्टर वर उभारणार कॉलेज,दीडशे कोटीचा प्रस्ताव मुंबई;देवगड…

हरवले आहेत – वैशाली/संगीता शंकर देसले

सदर व्यक्ती वैशाली/संगीता शंकर देसले या दिनांक १२/०९/२०२५ रोजी सकाळी 8.59 वाजेपासून आंबिवली रेल्वे स्टेशन वरून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मध्ये बसून जातांना दिसले आहे जर कोणाला हि व्यक्ती दिसली तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. ९५९५१३८५६२ / ७५०७८७१६२४/९३२१५४२५१३ ग्रे…