
🌺 गणेशभक्तांसाठी रेल्वेची खुशखबर; कोकणासाठी २१ विशेष गाड्या
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने २१ विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. मुंबईसह गुजरातमधील विविध शहरांतून रत्नागिरी, सावंतवाडी रोड आणि ठोकूरसाठी या गाड्या धावणार आहेत. मुंबई सेंट्रल-ठोकूर (०९०१३) ८ सप्टेंबरला, तर ठोकूर-मुंबई सेंट्रल (०९०१४) ९…








