
आ. निलेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाचा होणार भव्य कार्यकर्ता मेळावा !
📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग मालवण : दि: १८ कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात शिवसेना पक्ष बांधणीच्या दृष्टीने आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि. २१ जानेवारीला सकाळी ११ वाजता इच्छापूर्ती मंगल कार्यालय सिंधुदुर्गनगरी…








