देवगडात लागणार मोकाट गुरांमुळे होणाऱ्या अपघातांना ‘ब्रेक’; देवगड भाजपाची ‘रिफ्लेक्टर बेल्ट’ मोहीम!
भाजपाचे युवा कार्यकर्ते निनाद देशपांडे यांच्या संकल्पनेतून मोकाट गुरांना बसविण्यात येत आहेत रिफ्लेक्टर बेल्ट! देवगड : देवगडमध्ये मोकाट गुरांमुळे झालेल्या अपघातानंतर आता केवळ चर्चा नाही, तर प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत…








