
बनावट सह्या करून लाखो रुपये लाटण्याचा प्रयत्न; पाच ठेकेदार अडचणीत
सिंधुदुर्ग : अखेर जि.प.तील बांधकाम विभागामध्ये असलेल्या कामांच्या व अनामत रकमेच्या बिलांवर बनावट सह्या करून रकमा काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सिंधुदुर्गनगरी पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक शेखर लव्हे हे या गुन्ह्याचा तपास करत असून, आणखीही…








