
१५ ऑगस्टपूर्वी शिक्षक द्या, नाहीतर उपोषण! शिवडाव हायस्कूलच्या रिक्त पदांवर आंदोलनाचा इशारा
शिवडाव हायस्कूलच्या रिक्त शिक्षक पदांचा प्रश्न लवकरच सुटणार शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन १५ ऑगस्टपूर्वी शिक्षक न मिळाल्यास उपोषणाचा इशारा संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : शिवडाव माध्यमिक विद्यालयातील रिक्त शिक्षक पदांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काल जिल्हा परिषदेचे मुख्य…








