
🙏 जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंकडून अजितदादांना आदरांजली; प्रेरणादायी कार्याचा गौरव
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमारप्रमुख मायनाक भंडारी सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. राज्याच्या प्रशासनात त्यांनी दिलेले नेतृत्व, विकासाभिमुख दृष्टिकोन, लोकाभिमुख…








