
अवैध दारूविक्रीविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; आमदार निलेश राणेंकडून विशेष कौतुक
कणकवली : असलदे गावात दारूबंदी असताना अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमकभूमिकेचे आमदार निलेश राणे यांनी कौतुक केले आहे. ग्रामस्थांनी संबंधित दारू विक्रेत्याला जाब विचारत समज दिल्यानंतर त्या दारू विक्रेत्याने पुन्हा अवैध धंदा न करण्याची कबुली दिली. त्याबाबतचा…








