Category बातम्या

गोव्यातून येत होती विदेशी दारूची तस्करी; बांद्यात पोलिसांचा मोठा सापळा, दोघे जेरबंद

बांदा : गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात बांदा पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत २ लाख २२ हजार रू. ची गोवा दारू व १० लाखाची कार असा १२ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी…

प्रांताधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर संताप; कणकवलीत शिक्षकांचे जोरदार निषेध आंदोलन

कणकवली : देवगड येथील बीएलओ आणि एसआयआर प्रशिक्षण कार्यक्रमात कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी शिक्षकाला उद्देशून अपमानास्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत सोमवारी दुपारनंतर सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती व विविध शिक्षक, सरकारी कर्मचारी संघटनांच्या वतीने येथील प्रांताधिकारी…

एकल माता भगिनींच्या हस्ते वटवृक्षारोपण; पुरोगामी विचार, स्त्री सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम

कृष्णाली व कृष्णप्रित वेल्फेअर फाउंडेशनचा उपक्रम सर्वत्र चर्चेत अहिल्यानगर : भारतीय संस्कृतीतील परंपरा, सामाजिक समता, स्त्री सन्मान आणि पर्यावरण संवर्धन या मूल्यांचा सुंदर संगम साधणारा एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कृष्णाली व कृष्णप्रित…

सहकारातील कार्यकर्त्यांच्या अनुभवातून जिल्ह्यातील सहकार समृद्ध करण्याचा प्रयत्न करूया: मनीष दळवी

📌 जिल्हा बँकेत सहकार सप्ताह शुभारंभ सोहळा संपन्न 📌 नवीन बहुउद्देशीय सह.संस्थेची स्थापना सिंधूनगरी : बहुउद्देशीय संस्थेमार्फत वेगवेगळ्या संस्थांना कमी खर्चात प्रशिक्षण उपलब्ध होईल त्यातून प्रशिक्षित कर्मचारी वर्ग वेगाने निर्माण होतील त्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी, सुविधा प्रशिक्षण केंद्र यासाठी जिल्हा…

‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ करणाऱ्या दोन ट्रेलर चालकांवर गुन्हा; ओसरगाव टोलनाक्यावर कारवाई

कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मद्यपान करून बेदरकारपणे व धोकादायक पद्धतीने मल्टी एक्सेल ट्रक (ट्रेलर) चालविणाऱ्या दोन ट्रक चालकांवर महामार्ग पोलिसांनी धडक कारवाई केली. दोन्ही चालकांवर ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’चा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात…

🚫 मालवणात सिंगल यूज प्लास्टिकविरोधात धडक कारवाई; १०० किलो प्लास्टिक जप्त!

मालवण : पर्यावरण संरक्षण तसेच स्वच्छ व प्लास्टिकमुक्त शहराच्या दृष्टीने मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहर हद्दीत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक (Single Use Plastic -SUP) विरोधात विशेष धडक मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेदरम्यान शहरातील विविध दुकाने, व्यावसायिक आस्थापने तसेच फेरीवाल्यांची तपासणी करण्यात…

देवगड पोलिसांचे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अमली पदार्थविरोधी अभियान

देवगड : सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन देवगडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांनी व्यक्त केले.जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत देवगड पोलीस ठाण्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या…

अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठा येथे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी माननीय श्री. शेखर लव्हे, प्रभारी अधिकारी-ओरोस…

डॉल्फिन शिल्पाने खुलला कुडाळचा चेहरा; कुडाळ नगरपंचायतीचा नवा षटकार ठरला सेल्फी पॉइंट!

कुडाळ-एमआयडीसी रस्त्यावरील, शहरातील मुख्य चौक असलेल्या एस. एन. देसाई चौकात आधुनिक स्वरुपाचे डॉल्फिन शिल्प उभारण्यात आले आहे. एमआयडीसी प्रशासनाची ना हरकत घेऊन कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून हे डॉल्फिन शिल्प असलेला कारंजा उभारण्यात आला आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्षा प्राजक्ता…

मुख्यमंत्री फडणवीसांची वाढवण बंदर प्रकल्पाला भेट; मंत्री नितेश राणेंसोबत विकासकामांचा आढावा

पालघर : चिंचणी, पालघर येथे प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी पाहणी करून, या परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.वाढवण बंदर हा महाराष्ट्राच्या…