
🚤 “लाकडी बोटींना मिळणार इलेक्ट्रिक शक्ती!”; पालकमंत्री नितेश राणेंचा हरित जलवाहतुकीकडे मोठा निर्णय
मुंबई : वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक जलवाहतुकीला चालना देण्यासाठी जुन्या लाकडी बोटींचे टप्या-टप्प्याने इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला या उपक्रमासाठी बोट मालकांना…








