
परळमध्ये शिवसैनिकांचा उत्साह शिगेला; आमदार निलेश राणेंनी दिला संघटन बळकटीचा मंत्र
परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कूल सभागृहात आमदार निलेश राणेंनी आयोजित बैठकीस उपस्थित राहून पदाधिकारी, BLA आणि SIR कार्यकर्त्यांशी संवाद साधत, जनगणना प्रक्रिया, बूथनिहाय नियोजन आणि शिवसेना संघटन अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक श्री. नाना…








