
🚨 महिनाभर तलाठी रजेवर; तुळस गावातील शेतकरी-विद्यार्थी संकटात!
वेंगुर्ला : गेला एक महिनाभर वेंगुर्ला तालुक्यातील तुळस तलाठी रजेवर असल्यामुळे शेतकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. तुळस गावचा अतिरिक्त भार पेंडूर गावचे तलाठी यांच्याकडे देण्यात आला आहे मात्र, त्यांच्याकडेही इतर ५ गावचा अतिरिक्त भार असून तेही योग्य वेळ…








