
वीज बिल पाहून ग्राहकांना बसला करंट! ; ₹४२० चे बिल थेट ₹२९,५४०! स्मार्ट मीटरचा स्मार्ट घोटाळा?
सावंतवाडी : एकीकडे रेग्युलर मीटर काढून स्मार्ट मीटर बसविल्यानंतर येणारी भरमसाठ बील ऐकिवात आहेत. मात्र, आता स्मार्ट मीटरच कनेक्शन असणाऱ्या एका घरात दुप्पट, तिप्पट नाही तर हजारांत बील येण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी महावितरण कार्यालयात शनिवारी ते गेले…








