
डॉल्फिन शिल्पाने खुलला कुडाळचा चेहरा; कुडाळ नगरपंचायतीचा नवा षटकार ठरला सेल्फी पॉइंट!
कुडाळ-एमआयडीसी रस्त्यावरील, शहरातील मुख्य चौक असलेल्या एस. एन. देसाई चौकात आधुनिक स्वरुपाचे डॉल्फिन शिल्प उभारण्यात आले आहे. एमआयडीसी प्रशासनाची ना हरकत घेऊन कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून हे डॉल्फिन शिल्प असलेला कारंजा उभारण्यात आला आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्षा प्राजक्ता…








