Category बातम्या

🔴 एका स्मृतीला मानवंदना… वेंगुर्ल्यात ६ सप्टेंबरला रक्तदान शिबिर

वेंगुर्ले : कै. सौ. महानंदा उर्फ सुनंदा शामप्रसाद गुरव यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधून गुरव कुटुंबीय व मित्र परिवाराच्या वतीने वेंगुर्ले येथे रविवार, ६ सप्टेंबर ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर शहरातील पू. प्रा. शाळा वेंगुर्ला…

सिंधुदुर्गसह १२ जि.प.चे ७०० कोटी पाण्यात; निधी परत जाण्याने विकासकामांना ब्रेक

नाशिक : निधी वितरणासाठी शासनाने लादलेली ‘व्हीपीडीए’ ही डिजिटल आर्थिक प्रणाली जिल्हा परिषदांच्या गळ्याचा फास ठरली आहे. या प्रणालीमुळे राज्यभरात सिंधुदुर्गसह सुमारे १२ जिल्हा परिषदांचा तब्बल ७०० कोटींहून अधिक निधी खर्च करण्यात न आल्याने शासनाकडे परत गेला आहे. यात काही…

🚨 वेत्येत दोन दुचाकींची भीषण धडक; गोव्यातील २१ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी बायपासवर वेत्ये येथे दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन चौघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी (३१ ऑगस्ट) दुपारी घडला. जखमींपैकी शोभा अॅन्थनी फर्नांडिस (२१, रा. मडगाव-गोवा) या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर तीन…

सिंधुदुर्गच्या समुद्रात काळाचा घाला; दोघांचा बुडून मृत्यू, एकाला वाचविण्यात यश

मालवण : किल्ले सिंधुदुर्गच्या पाठीमागील खडकाळ समुद्रात आज पहाटे मासेमारीसाठी गेलेली ‘सागरिका’(आयएनडी एमएच ५ एम एम १४८४) ही पात मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे उलटल्याची दुर्दैवी घटना सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत दांडी येथील भाजपचे स्थानिक पदाधिकारी, मच्छिमार सन्मेष सुरेश…

कुडाळ शहर भाजपाची महावितरणला धडक ; लाईट संबंधित तक्रारींचा वाचला पाढा

कुडाळ : लाईट संबंधित तक्रारींचा वाचला पाढा. यावेळी शहरातील उद्भवणाऱ्या विविध समस्यां बाबत तसेच जुने जीर्ण झालेले लाईट पोल,कमी दाबाच्या होणाऱ्या वीज पुरवठा संबंधी वेधले लक्ष. वीज वाहक तारांवर आलेल्या जीर्ण धोकादायक झाडे तात्काळ तोडण्यासंबंधी केल्या सूचना. तसेच वारंवार वीज…

📰 कुडाळ ते भोसले कॉलेजसाठी एस.टी. बससेवेची मागणी; अभिषेक गावडे यांचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी कुडाळ ते सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, चराठा दरम्यान एस.टी. बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी कुडाळ एस.टी. आगाराच्या…

जनजागृती सेवा संस्थेतर्फे “सिंधुरत्न महिला दशावतार कलाकारांचा” सत्कार सोहळा संपन्न

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करणाऱ्या दशावतार या लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या महिला दशावतार संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहेत,त्यातच कणकवली येथील सिंधुदुर्ग महिला दशावतार मंडळ अग्रेसर आहे.त्यांच्या कलेचा गौरव म्हणून यथोचित सन्मान जनजागृती…

तुकोबांच्या विचारांची आजच्या काळाशी सांगड; ‘आजच्या काळासाठी तुकोबा’चे प्रकाशन

आजच्या तरुणांसाठी तुकोबाच खरा मार्गदर्शक – भरत यादव ॲड. परुळेकर लिखित, प्रभा प्रकाशन प्रकाशित ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन प्रवीण बांदेकर, अमृता मोरे, सचिन परब यांची उपस्थिती संजय पेटकर / कोकणशाही कणकवलीवारकरी परंपरेतील सकल संतांनी सर्वसामान्य माणसांच्या भाषेत…

वैभव नाईकांना स्वरूप वाळकेंचा रोकडा सवाल ! १० वर्षे गाडी चालवली, रस्ता खड्ड्यातच ठेवला; २२ महिन्यांचा हिशोब मागता? आधी १० वर्षांचा हिशोब द्या!

वैभव नाईक, १० वर्षे गाडी चालवायची, रस्ता खड्ड्यातच ठेवायचा आणि आता सीट बदलल्यावर खड्डे मोजत फिरायचे—हा नेमका कोणता विकासाचा हिशोब? असा रोकडा सवाल शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणतात, आज विरोधकांकडे विकासकामांवर टीका करण्याशिवाय…

साळगाव नंबर २ शाळेला कॉम्प्युटर व ऑफिस टेबलची मोलाची भेट

साळगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांचा कौतुकास्पद पुढाकार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साळगाव नं. २ येथील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम आणि सुलभ व्हावे, या उद्देशाने शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून कॉम्प्युटर व ऑफिस टेबल अशी मौल्यवान भेट देण्यात…