
गणेशोत्सवाच्या तयारीला वेग! कुडाळमध्ये गणेश मूर्तिकार एकत्र येणार
सावंतवाडी : गणेश मूर्तिकार संघ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित गणेश मूर्तिकारांचा मेळावा १० जूनला सकाळी १० वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नवीन सभासदांना ओळखपत्र देण्यात येतील. त्यासाठी सोबत आधारकार्ड, झेरॉक्स व स्वतःचे फोटो आणावेत.…








