
कुडाळमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत
कुडाळ तालुक्यातील निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररील्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धाड टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत ३ तयार बंदुका, ६ बॅरल आणि बंदूक बनविण्याचे साहित्य असा एकूण १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा…








