Category बातम्या

उक्षी रेल्वे थांब्याच्या लढ्याला संघटनात्मक बळ; ‘उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष समिती’च्या कोअर कमिटीची स्थापना

रत्नागिरी : उक्षी रेल्वे स्थानकावर ‘दिवा–सावंतवाडी’ आणि ‘सावंतवाडी–दिवा’ या दोन्ही गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या जनआंदोलनाला आता संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे. उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष कमिटीच्या कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली असून, या माध्यमातून रेल्वे थांब्याच्या मागणीसाठी…

मोबाईलच्या दुनियेतही फोटोग्राफरांचेही अस्तित्व कायम – गोटया सावंत

कणकवलीत जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फोटोग्राफी प्रदर्शन व स्पर्धा उत्साहात; स्पर्धेत विजेत्या फोटोग्राफरांना बक्षीस वितरण संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : “आजच्या सोशल मीडियाच्या युगात मोबाईलमधून क्षणार्धात फोटो काढले जातात. मात्र, कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्राची आणि त्यामागील कलाकारीची मजाच वेगळी आहे. छायाचित्रे…

पेंडूरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘ई-टिंकर लॅब’चा दिमाखात शुभारंभ!

न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे ई-टिंकर लॅबचे दिमाखात उद्घाटन राजेश हेदळकर – कोकणशाही / मालवण, पेंडूर, : माध्यमिक शिक्षण संस्था पेंडूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, कोडिंग, रोबोटिक्स आणि नवोन्मेषी विचारांची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने ई-टिंकर…

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास; आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत दक्षिण मुंबईत भव्य पक्षप्रवेश सोहळा

मुंबई : मुंबईतील नंदनवन या निवासस्थानी शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत दक्षिण मुंबईतील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 🚩 मा. एकनाथ शिंदे यांच्या…

रामगड पोस्ट ऑफिसच्या इंटरनेटचा खोळंबा; सरपंच शुभम मटकरांचा अधीक्षकांकडे पाठपुरावा

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : रामगड पोस्ट ऑफिस च्या सेवांमधील येणाऱ्या अडचणी संदर्भात पोस्ट ऑफिस चे जिल्हा अधीक्षक श्री एन टी कुरळपकर यांच्याशी रामगड सरपंच श्री शुभम मटकर यांनी भेट घेत चर्चा केली.रामगड पोस्ट ऑफिस मधील बीएसएनएल लीज लाईन…

रत्नागिरी जिल्ह्यातील डी.एड, बी.एड. सुशिक्षित बेरोजगारांनी आमदार प्रमोद जठार यांची घेतली भेट

आमची भरती, आमच्याच जिल्ह्यात करा: डी.एड, बी.एड उमेदवारांची मागणी संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : रत्नागिरी येथील डी.एड. बी.एड. सुशिक्षित बेरोजगार शिक्षक प्रतिनिधींनी आमदार प्रमोद जठार यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन आपल्या विविध समस्या मांडल्या. शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक…

मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत ‘वॉटर अॅम्ब्युलन्स’ संकल्पनेचे सादरीकरण

मुंबई : सूचना मरीन प्रा. लि. या कंपनीकडून ‘Water Ambulance Service for the Maharashtra Coast’ या महत्त्वपूर्ण संकल्पनेचे सादरीकरण मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात करण्यात आले.महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील मच्छीमार, सागरी कामगार तसेच किनारी…

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी पूर्ण करा; पालकमंत्री नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेकडील रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती, खड्डे भरणे आणि रस्त्यांची सद्यस्थिती याबाबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी मंत्रालयात बैठक घेऊन आढावा घेतला.जिल्ह्यातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने…

सिंधुदुर्गातील शासकीय इमारती होणार सौरऊर्जेवर! मंत्री नितेश राणेंचा मोठा पुढाकार

मुंबई : महाप्रीतच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा सुविधा निर्माण करण्यासंदर्भात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी मंत्रालयात बैठक घेऊन प्रकल्पाचा आढावा घेतला.सिंधुदुर्ग हा पावसाळी जिल्हा असल्याने येथील हवामानाचा सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ…

शिरोडा-वेळागरमध्ये ताज हॉटेलचा मार्ग मोकळा; सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप!

सावंतवाडी : सिंधुदुर्गवासियांचे १९९४ पासूनचे बहुप्रतिक्षित स्वप्न अखेर पूर्णत्वास येत असून जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे आलिशान ताज हॉटेल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रालयात इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि स्थानिक जमीनदारांच्या प्रतिनिधींमध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्रिपक्षीय सामंजस्य…