पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे होणार उदघाटन
मुंबई : आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नांतून नवी मुंबई येथे साकार झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते उद्या उदघाटन होत आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण असणार आहे.…


