पालकमंत्री नितेश राणे यांचा ‘न्याय दरबार’ सिंधुदुर्ग साठी अभिनव व आदर्श नवा पायंडा..

नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लक्ष वेधण्यासाठी या लोकशाही राज्यात उपोषण हा एक पर्याय असतो! अन्यायाची जेवढी तीव्रता त्यावर त्या त्या उपोषणाची तीव्रता अवलंबून असते. काही उपोषण करतात काहीजण भिक मांगो आंदोलन करतात काहीं आत्मक्लेश, किंवा आत्मदहनापर्यंतचा मार्गपत्करतात! उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने…







