हरवले आहेत – वैशाली/संगीता शंकर देसले


सदर व्यक्ती वैशाली/संगीता शंकर देसले या दिनांक १२/०९/२०२५ रोजी सकाळी 8.59 वाजेपासून आंबिवली रेल्वे स्टेशन वरून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मध्ये बसून जातांना दिसले आहे जर कोणाला हि व्यक्ती दिसली तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. ९५९५१३८५६२ / ७५०७८७१६२४/९३२१५४२५१३

ग्रे रंगाच साडी आणि पिवळया रंगाच ब्लाउस घातले आहे. साडीवर गुलाबी रंगाची फुले आहेत