‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ करणाऱ्या दोन ट्रेलर चालकांवर गुन्हा; ओसरगाव टोलनाक्यावर कारवाई

कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मद्यपान करून बेदरकारपणे व धोकादायक पद्धतीने मल्टी एक्सेल ट्रक (ट्रेलर) चालविणाऱ्या दोन ट्रक चालकांवर महामार्ग पोलिसांनी धडक कारवाई केली. दोन्ही चालकांवर ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’चा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात…








