कोकणशाही

कोकणशाही

नायब तहसीलदार प्रदीप पवार यांना मातृशोक

कणकवली जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेतील नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्या आई सुनंदा लक्ष्मण पवार (वय ८३, मूळ रा. पुरळ, ता. देवगड, सध्या रा. कुडाळ) यांचे वृद्धापकाळाने कुडाळ येथील राहत्या घरी रविवार 28 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,…

मुंबईत 5 वर्षांत ‘एवढ्या’ पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!

मुंबई पोलीस दलात शिस्तभंग आणि गंभीर प्रकरणांबाबत कठोर भूमिका घेतली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या सहा वर्षांत विविध कारणांमुळे एकूण 58 पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी 53 अधिकाऱ्यांना चौकशीअंती पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले…

महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट कळसुबाई शिखर गिर्यारोहण क्षेत्रात कणकवलीतला चिमुकला शोभित प्रशांत कासलेची गिर्यारोहकाची मोठी झेप

कणकवली : वयाने अगदी लहान, पण जिद्द आणि धाडसाने मोठा ठसा उमटवत कलमठ बाजारपेठ शाळेतील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी शोभित कासले याने ‘महाराष्ट्राचे एव्हरेस्ट’ म्हणून ओळखले जाणारे कळसुबाई शिखर यशस्वीरीत्या सर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १६४६ मीटर…

रत्नागिरी पोलिसांची अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई

रत्नागिरी : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने महत्त्वाची आणि निर्णायक कारवाई केली आहे. 2020 ते 2025 या कालावधीत विविध 65 गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला तब्बल 181 किलोपेक्षा अधिक अमली पदार्थांचा साठा पुणे जिल्ह्यातील रांजणगाव…

पिंगुळी येथे भरधाव कारची दोन दुचाकीस्वारांना धडक ; दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मुंबई–गोवा महामार्गावर पिंगुळी येथील साई मंदिरासमोर शनिवारी सकाळी सुमारे ८ वाजताच्या अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने समोर चाललेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. पहिल्या धडकेत एक मोपेड…

आंबेनळी घाटात भीषण अपघात ; 100 फूट दरीत कोसळली कार, अपघातात दोघे गंभीर जखमी

आंबेनळी घाटात गुरूवारी दि.२५ सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. कार सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळली. वळणदार रस्ता आणि तीव्र उताराच्या भागात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातात गाडीतील एकूण…

कबुतरांना दाणे टाकणं पडलं महागात ; कोर्टाचा अजब दणका! देशातील उच्च न्यायालयातील पहिली शिक्षा

कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. दादर येथील कबुतरखान्याशिवाय इतर ठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात आली.या निर्णयामुळे काही जण नाराज झाले. त्यावरून अनेक जण रस्त्यावर उतरले. पण मुंबई उच्च न्यायालयानेयाप्रकरणी कोणताही दिलासा दिला नाही. त्यानंतरही…

राज्यात थंडीचा कडाका वाढला, राज्यात पुढील सहा दिवस धोक्याचे ; हवामानाचा इशारा!

मुंबई : डिसेंबर महीना संपत आला असून काहीव दिवसांतच नव्या वर्षाची पहाट उगवेल. मात्र देशभरासह राज्यात अजूनही थंडीचा जोर कायम असून सकाळी आणि रात्री हुडहुडी भरायला वातावरण असलं तरी दिवस वर चढल्यावर सूर्यनारायणाच्या दर्शनाने थोडं उबदार वाटतं.रात्री उशीरा गार वारे…

आ. निलेश राणे यांनी घेतली रवींद्र चव्हाण यांची भेट

मुंबई : शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, तसेच आगामी काळातील कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील काही महिन्यांत, विशेषत: नगरपरिषद–पंचायतीच्या…

कुडाळ शहरात माकडांचा हैदोस

कुडाळ : शहरातील मुख्य रस्त्यावर बुधवारी सायंकाळी माकडांचा कळप दिसल्याने शहरातील विविध भागात माकडांच्या वाढलेल्या त्रासाबाबत ठाकरे शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अलिकडेच वनविभागाची भेट घेऊन शेतकरी व नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्येबाबत लक्ष वेधत माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. या…