कोकणशाही

कोकणशाही

महाराष्ट्र राज्य काजू मंडळ गठित विशेष समिति सभा संपन्न

कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाच्या अडचणी, काजू उद्योगाला लागणारे खेळते भांडवल, दर्जेदार कच्चा मालाचा अनियमित पुरवठा इत्यादी समस्यांबाबत काजूमंडळाने एक सर्व समावेशक योजना (comprehensive scheme) तयार करणे करता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे माननीय संचालक श्री मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती…

जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीत जिल्हा बँकेचा मोठा वाटा; मनीष दळवींच्या नेतृत्वाचे कौतुक

जिल्हा बँक मठ शाखा स्थलांतर सोहळा संपन्न वेंगुर्ला : आर्थिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा लहान असला तरी या वर्षी बँकेने ७००० कोटींचा व्यवसाया चा टप्पा पूर्ण केला व बँकेच्या ठेवींमध्ये सुध्दा वाढ झाली एवढा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष व संचालक मंडळावर ग्राहकांनी,…

आंबोली, चौकुळ, गेळे येथे हिंदू संस्कृती संवर्धनाचा भव्य सोहळा

हिंदू समाज्याची एक़्य संघटना आणि संस्कृती संवर्धन हे या संमेलनाचे स्वरूप आहे.घाटमाथ्यावरील हे तीन गांव हिंदू मत व्हावे अगोदर आहेतच पण आज त्यांना उजाळा मिळावा या साठी चा हा प्रयत्न आहे.हिंन्दु जनजागृती या संघटनेतुन होणारच आहे तर सर्व हिंदू म्हणून…

कणकवलीत महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी; पालकमंत्री नितेश राणेंची उपस्थिती

वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४८६ व्या जयंतीनिमित्त कणकवली शहरात जयंती उत्सव मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी उत्साहात साजरा केला. यावेळी उपस्थित राहून वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

नरडवे इंग्लिश स्कूलच्या नूतन वास्तूचे दिमाखात लोकार्पण; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते सोहळा संपन्न

अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ, मुंबई संचलित नरवडे इंग्लिश स्कूल, नरडवे येथील नूतन शाळा वास्तूच्या मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते वास्तुपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला . विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध…

सावंतवाडीला मोठी भेट; ५ कोटींचे भव्य क्रीडा संकुल मंजूर!

सावंतवाडी : शहरातील क्रीडा सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून तब्बल ५ कोटी रुपये खर्चुन आधुनिक क्रीडा संकुल मंजूर करण्यात आले आहे. याठिकाणी इनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन्ही प्रकारच्या खेळांच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती माजी मंत्री…

पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर; विविध विकासकामांचा आढावा घेणार

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार, ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्गनगरीत विकासाला नवी दिशा – आठवडा बाजाराचा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून येथे वास्तव्यास असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांसाठी स्थानिक स्तरावर दर्जेदार आणि विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध होणे काळाची गरज होती. ओरोस एस.टी. स्टैंड परिसरात सुरू करण्यात आलेल्या “अस्सल गावठी आठवडा बाजारामुळे” आता प्राधिकरण क्षेत्राला स्वतःची…

पालघरच्या सातपाटीत भव्य मत्स्यबंदर विकास प्रकल्पाचा शुभारंभ

पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे मासेमारी बंदर असलेल्या सातपाटी येथील मत्स्यबंदर विकास कामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यास उपस्थित राहून राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.गणेशजी नाईक यांच्यासमवेत सदर प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. सातपाटी खाडीच्या…

वेताळ प्रतिष्ठानचे ३८वे रक्तदान शिबिर उत्साहात; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले : महाराष्ट्र शासन महसूल विभाग आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या निमित्ताने वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तहसील कार्यालय येथे सलग 38वे रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.”रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा…